शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गिरीष महाजन यांनी जामनेरला बारामती करण्याचे स्वप्न पूर्ण करावे - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:48 IST

ईश्वरलाल जैन यांच्या वक्तव्याचाही निषेध

जामनेर : जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आधी जामनेरला बारामती करण्याचे दाखविलेले स्वप्न पूर्ण करावे नंतरच बारामती जिंकून दाखविण्याची वल्गना करावी, असे आवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिले आहे. या वेळी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला.राष्ट्रवादीच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवार १९ रोजी जामनेरला येत असलेल्या परिवर्तन यात्रेची माहिती दिली. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. परिवर्तन यात्रेनिमित्त शनिवारी दुपारी ३ वाजता वाकी रोडवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील ९० गावांत पाणी टंचाईची स्थिती असणे हे जलसंपदा मंत्र्यांसाठी शोभनीय नाही. राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी काळखेडे येथे आपण जामनेर तालुका वगळून राष्ट्रवादीसाठी काम करु असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य कार्यकर्त्यांची भावना दुखावणारे आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत या वक्तव्याचा निषेध करुन त्यांच्यावर श्रेष्टींनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले की, जैन यांनी भाजपमध्येच प्रवेश करावा. यावेळी डॉ.प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव