शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

भाजपतील वादाचा अमळनेरात विस्फोट : बी.एस.पाटील व वाघ यांना एकाच गाडीत घेवून आले गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:48 IST

चहापानचा कार्यक्रम संपल्यानंतर वाघ दाम्पत्यांचे आगमन

जळगाव : अमळनेर येथे झालेल्या युतीच्या मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यातील कटूता दूर करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही नेत्यांना एकाच वाहनात बसवून मेळाव्याच्या ठिकाणी आणले.मात्र, मेळाव्यात जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी बी.एस.पाटील यांना मारहाण केल्यामुळे दोन्ही नेत्यातील वाद आता पुन्हा विकोपाला गेले आहेत.चहापानचा कार्यक्रम संपल्यानंतर वाघ दाम्पत्यांचे आगमनचहापान कार्यक्रमासाठी अमळनेरमधील भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र, जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिता वाघ यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले. सायंकाळी ५.३० वाजता चहापान संपल्यानंतर वाघ दाम्पत्य इथे पोहचले.त्यानंतर उन्मेष पाटील यांनी उदय व स्मिता वाघ यांचे स्वागत केले. स्मिता वाघ यांनी गिरीश महाजन यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर उदय वाघ हे देखील त्याठिकाणी आले. त्यानंतर गिरीश महाजन हे उदय वाघ व डॉ. बी.एस.पाटील यांना आपल्या वाहनात घेऊन मेळाव्याचा ठिकाणी पोहचले.अमळनेर येथील प्रताप मिल मैदानावर भाजपा-शिवसेना युतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याआधी सायंकाळी ५ वाजता प्रताप मीलच्या कार्यालयात युतीच्या सर्व नेत्यांचा चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार बी.एस.पाटील, जि.प.शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याची वेळ दुपारी ३ वाजेची होती. मात्र, चाळीसगाव येथे मेळाव्याला उशीर झाल्यामुळे अमळनेर येथील मेळाव्याला तब्बल ३ तास उशिराने म्हणजेच सायंकाळी ६ वाजता मेळाव्याला सुरुवात झाली. मेळाव्याचा सुरुवातीला सर्व नेत्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. मेळावा सुरु होताच अचानक वादाला सुरुवात झाली.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव