शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकही सिझर न करता, सामान्य प्रसूती करणाऱ्या डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:44 IST

ग्रामीण भागात एकही सिझर न करता, नॉरमल डिलेव्हरी करणाºया डॉक्टर म्हणून कळमसरे, ता.अमळनेर येथील विजया सुधाकर नेमाडे यांनी परिसरात आपले स्थान निर्माण केले आहे.

ठळक मुद्देमहिला दिन विशेषपरिसरातील ग्रामीण भागात निर्माण केले असाधारण स्थान

जी.टी.टाक ।कळमसरे, ता.अमळनेर, जि.जळगाव : ग्रामीण भागात एकही सिझर न करता, नॉरमल डिलेव्हरी करणाºया डॉक्टर म्हणून कळमसरे, ता.अमळनेर येथील विजया सुधाकर नेमाडे यांनी परिसरात आपले स्थान निर्माण केले आहे.प्रसूती स्रिचा निसर्गदत्त हक्कप्रसूती हा प्रत्येक स्रिचा निसर्गदत्त हक्क असला तरी प्रसूती म्हटली म्हणजे एकप्रकारे त्या स्रिचा पुनर्जन्मच असतो. त्यातल्या त्यात सिझर म्हटल्यावर कुटुंबातील सदस्यांच्या काळजाचा ठोका मोजणाराच ठरतो. प्रत्येक शहरात ऊच्च विद्याविभूषित प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असतात, प्रसूतीसाठी माता भगिनी दवाखान्यात दाखल होत असतात. काही अपवाद वगळले तर बहुतांश अगदी पहिल्या प्रसूतीपासून सिजरींगचे प्रमाण हल्ली जास्तच जाणवायला लागले. याला अपवाद मात्र ठरल्यात ग्रामीण भागातील त्या अवघ्या डी.एच.एम.एस. झालेल्या महिला डॉक्टर विजया नेमाडे.गर्भात मूल आडवेकळमसरे गावातील एका माहेरवासीण महिलेला सासरी अमरावती शहरात प्रसूतीतज्ज्ञ नामांकित सर्जन डॉक्टरांनी गर्भात मूल आडवे असण्याची शक्यता वर्तवून सिझरशिवाय पर्याय नाही म्हणून सलग पंधरा दिवस दवाखान्यातच बेडरेस्ट सक्तीची केली. डॉ.विजया नेमाडे यांनी काहीही निमित्त करून त्या महिलेला कळमसरे गावी बोलावून घेतले. गर्भवाढी संबंधातील सर्व औषधी तत्काळ बंद केली अन आश्चर्य म्हणजे त्या महिलेने गोंडस, सुदृढ अशा बाळाला नॅचरल डिलेवरीने जन्म दिला. डॉ.नेमाडे यांनी सर्वांनाच आश्चर्यात टाकले. हे सत्य घटनेवरील त्यांच्या नॅचरल डिलेवरी हातखंडाचे बोलके उदाहरणच त्यांच्या कार्यकर्तृृत्वाचा, अनुभवाचा पुरावा पुरेसा आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.४० वर्षांची सेवासन १९८१ साली डी.एच.एम.एस.झाल्यापासून सलग तब्बल ४० वर्षाच्या त्यांच्या वैद्यकीय सेवेत त्यांनी शेकडो महिलांची प्रसूती अगदी सहजगत्या, नाममात्र शुल्कात तेही एकही सिझर न करता सर्व नॅचरल डिलेवरीच.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनAmalnerअमळनेर