शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चैनीच्या वस्तुंची आॅर्डर घेऊन घरफोडी करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 13:12 IST

दोन डझन घरफोड्यांची पोलिसात नोंद

जळगाव : टी.व्ही., एलईडी व मोबाईल यासारख्या चैनीच्या वस्तूंची ग्राहकांकडून आॅर्डर घेऊन घरफोडी करणाऱ्या प्रमोद देवेंद्र इंगळे (३६, रा. चिखली, जि.बुलडाणा) या अट्टल चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या चिखली या मुळ गावातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन एलईडी जप्त करण्यात आल्या आहेत.दरम्यान, प्रमोद याच्यावर जळगाव व बुलडाणा जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे २४ गुन्हे दाखल आहेत.भुसावळ येथे दोन घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या चौकशीत प्रमोद इंगळे हा निष्पन्न झाला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी सहायक फौजदार राजेंद्र पाटील, हवालदार विजय देवराम पाटील, अनिल इंगळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, नरेंद्र वारुळे, रमेश चौधरी, दिनेश बडगुजर, मिलिंद सोनवणे व मुरलीधर बारी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने भुसावळ, बुलढाणा, अकोला येथे प्रमोदचा शोध घेत असताना तो मुळ गावी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळीच त्याच्या घरी मुसक्या आवळण्यात आल्या.कमी किमतीत द्यायचा वस्तूप्रमोद याने ज्या वस्तूची आॅर्डर घेतली, ती वस्तू तो घरफोडी किंवा चोरी करुन आणायचा.संबंधित व्यक्तीला निम्मे किमतीत किंवा त्यापेक्षाही कमी किमतीत वस्तू विक्री करायचा. भुसावळ शहरात दोन घरफोडी केल्यानंतर तेथील एलईडी घरातच सापडल्या. अटक केल्यानंतर त्याला भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भुसावळातून टीव्ही, एलईडी व मोबाईल चोरी झाल्या होत्या. त्याच गुन्ह्याचा तपास करीत असताना प्रमोद निष्पन्न झाला.हद्दपार बुलडाण्यातून, चोºया जळगावातप्रमोद याला बुलडाणा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे त्याने जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केले. बंद घरांची टेहाळणी केल्यानंतर चोरी व घरफोडी करण्याचा उद्योग तो करीत असायचा. विशेष म्हणजे त्याच्यासोबत कोणीही नाही, एकटाच घरफोड्या करुन रातोरात ते शहर सोडून इतत्र निघून जात असे. दरम्यान, २४ घरफोड्यांची त्याने कबुली दिलेली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव