शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारी बुद्रुक येथे वृक्षतोड थांबविण्यासाठी वनविभागातर्फे गॅस कनेक्शन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:49 IST

संयुक्त वनसमितीच्या उपक्रमाचा १२ जणांना लाभ

ठळक मुद्देकुंभारी बुद्रुक येथील संयुक्त वनसमितीचा उपक्रम२५ टक्के लाभार्थी व ७५ टक्के वनविभागाचे अनुदानगावातील १२ जणांना मिळाला लाभ

आॅनलाईन लोकमतवाकोद ता. जामनेर,दि.६ : कुंभारी बु।। येथील सयुंक्त वनसमितीतर्फे वृक्षतोड थांबविण्यासाठी १२ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात सरपंच सुरतसिंग जोशी व समाधान धनवट यांनी शासनाच्या गॅस वाटप योजनेची माहिती दिली. गावातील सर्वच गरजूंना वन विभागाकडून गॅस वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी वनसमितीकडे कागदपत्राची पूर्तता करावी, असे यावेळी सांगण्यात आले. वृक्षतोड न करता वन संपत्ती टिकवून ठेवावी व वन विभागाला सहकार्य करण्यात यावे असे आवाहन धनवट यानी केले. सरपंच सुरतसिंग जोशी, वनसमिती अध्यक्ष डिगंबर जोशी, वन विभागाचे बळवंत पाटील, समाधान धनवट, सतीश बिºहाडे, ग्रामसेवक भगवान बोरसे इमरान शेख यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.कुंभारी बु।। गावाला अजिंठा लेणी डोंगररांग असून जंगलात लाकूड तोड होत असल्याने गावातील वनसंयुक्त्त समिती व वन विभागातर्फे अनुसुचित जाती च्या लाभार्थी यांना सवलती च्या दराने २५% रक्कम लाभार्थ्यांची व वन विभागाचे ७५ % अनुदान अशा १२ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.या योजनेचा भीमराव बिºहाडे, चरनदास बिºहाडे, सचिन सुरडकर, नारायण आगळे, देविदास बिºहाडे, अशोक बिºहाडे, रामदास बिºहाडे, सुधाकर साळवे, रवींद्र आगळे, साजन बिºहाडे, आत्माराम पवार, शांताराम पवार यांना गॅस शेगडी, हंडी व साहित्य तोंडापूर येथील उज्वल राम गॅस चे मॅनेजर इमरान जहिर शेख याच्या सहकार्याने गावात घरपोच देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी जोशी, उपसरपंच नवलसिंग जाधव, उत्तम बिºहाडे, अशोक जोशी, मंगलसिंग जाधव, दिलीप तडवी, रावसाहेब मोरे, राजु पाटील, सुधाकर साळवे उपस्थित होते.

टॅग्स :forestजंगलgram panchayatग्राम पंचायत