शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गारबर्डी धरण ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:48 IST

सातपुडा पर्वत रांगेतील सुकी नदीवर असलेले गारबर्डी धरण २४ रोजी ओव्हर फ्लो झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये आनंदसांडव्यावरून जाणारे पाणी वेधते लक्ष

चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील सुकी नदीवर असलेले गारबर्डी धरण २४ रोजी ओव्हर फ्लो झाले आहे.सातपुडा पर्वत निसर्गरम्य ठिकाणी सुकी नदीवर असलेले धरण पर्यटकांसह परिसरातील विशेष करून रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. आज धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.धरणाच्या सांडव्यावरून दोन ते तीन सेंटीमीटर पाणी फेकले जात आहे. यामुळे सुखी नदी वाहती राहणार आहे. नदी प्रवाहाच्या आजूबाजूच्या शेतीला नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. यामुळे शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.याशिवाय रावेर-यावलसह संपूर्ण जिल्हाभरात पर्यटक येथे धरणाचा निसर्गरम्य रूप व सांडव्यावरून फेकले जाणारे फेसाळ पाणी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करीत असते.

टॅग्स :WaterपाणीRaverरावेर