शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात एक लाख प्लॅस्टिक बाटल्यांपासून २० तास ५५ मिनिटात साकारले ‘श्री गणपती म्युरल’, जागतिक विक्रमास गवसणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:39 IST

एकलव्य क्रीडा संकूलच्या मैदानावर अखंडपणे काम

जळगाव : फेकलेल्या प्लॅस्टिकच्या एक लाख रिकाम्या बाटल्यांमध्ये रंग भरून जळगावात २० तास ५५ मिनिटात ‘श्री गणपती म्युरल’ साकारण्यात आले. जळगावातील एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंगळवारी दुपारी १२ वाजता सुरुवात झालेले हे काम बुधवारी सकाळी ९.२५ वाजता पूर्ण झाले. ३६ तासात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असताना त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्यात आले. या उपक्रमाने जागतिक विक्रमास गवसणी घातल्याचा विश्वास व्यक्त केला जात असून आता केवळ इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये त्याची नोंद होण्याचे प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा आहे.खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘आनंदयात्री डॉ.जी.डी.बेंडाळे’ यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्याक्रमानिमित्त एक लिटरच्या एक लाख प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये रंग भरून भव्य असे ‘श्री गणपती म्युरल’ची पूर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता ते साकारण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली.ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे व ५० सहकाऱ्यांनी हे म्युरल तयार केले. ‘श्री गणपती म्युरल’ पाहण्यासाठी १३ ते २२ सप्टेंबर दरम्यान नागरिकांसाठी खुले राहणार आहे. म्युरल तयार करण्यास सुरुवात झाल्यानंतर येथे प्रत्येक स्वयंसेवक मोठ्या आवडीने या कामात रमून गेले होते. अत्यंत नियोजनबद्ध बाटल्यांची रचना करून हळूहळू गणरायाचे रुप साकारल्याने ते लक्ष वेधून घेत आहे. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव