शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात शिक्षकांचा ‘गुणवंत’ पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:33 IST

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण रविवारी नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.

ठळक मुद्देसमता शिक्षक परिषदेतर्फे कार्यक्रमाचे आयोजनमाध्यमिक व प्राथमिक विभागातील ४२ शिक्षकांचा सन्मान

जळगाव : येथील महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण रविवारी नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे उपसंचालक रामचंद्र जाधव , जि. प. शिक्षण सभापती पोपट भोळे,राज्य समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. अहिरे, प्राथमिकचे राजाध्यक्ष अरुण जाधव, विलास इंगळे, सुभाष म्हसके, भरत शिरसाठ, अशोक बिºहााडे, शिक्षक विलास नेरकर यांच्याहस्ते माध्यमिक विभागातील २३ व प्राथमिक विभागातील २१ शिक्षकांना गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी राज्य शासन आदर्श पुरस्कार प्राप्त जिल्हाध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर, बी.एन.पाटील आदी उपस्थित होते.या शिक्षकांना मिळाला पुरस्कारमाध्यामिक विभाग- श्वेता पाटील (जळगाव), खुबचंद विद्यालयाचे प्रविण पाटील, करगाव आश्रम शाळेचे बाळकृष्ण महालपुरे, बी. एल. ठाकरे (शिरसगाव), हेमंत लोहार (अंबापिंप्री), शांताराम पाटील(गोडगाव),राजेंद्र चौधरी, कल्पना पाटील (पाचोरा) ,प्रा.समीर घोडेस्वार (जामनेर ),संदिप सोनवणे(भातखेडे), बाळू महाले (यावल ) दिपक बारी, अश्विनी कोळी(रावेर ), जयश्री कुलकर्णी, राजेंद्र पाटील (खडकेसिम),भिमराव बावस्कर (बोदवड), पांडुरंग लासुरे (रजोदा), शैला बैसाणे ( रंजाणे) शेख असलम शेख ताहीर (यावल ),योगेश साळुंखे (मेहुणबारे), वर्षा शिंदे( चाळीसगाव), अशोक बिºहाडे (अमळनेरचे), एम.आर.बावस्करप्राथमिक विभाग - भगवान कुमावत (कुंझरकर),अरूणा उदावंत (पाचोरा), विलास निकम (लोहारा), गुणवंतराव पवार (गोराडखेडा) पल्लवी शिंदे (कुसूंबा) जिजाबाई जंजाळ (कुºहे पानाचे), संतोष वानखेडे, रूपेश मेश्राम (जारगाव), संदिप सोनार ( टाकळी), किशोर काळे (चिंचखेडा), चारूशिला पाटील (तामसवाडी) राजेंद्र ठाकरे, भगवान बागड (निपाणे ) दर्शना चौधरी (शिरूड), जीवनकुमार शिरसाठ (येवती), पद्माकर चौधरी, किशोर पाटील (पुनखेडा), यशवंत बेलदार( पथराड), सुरेंद्र बोरसे (अंचळगाव तांडा) सुरेंद्र बोरसे, मिनाक्षी झांबरे (नागदुली), किशोर पाटील (चिंचपुरा) आदींचा समावेश आहे.

टॅग्स :JalgaonजळगावTeacherशिक्षक