शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोलीकरांचा ‘महावितरण’ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:10 IST

रोहित्रातील बिघाडामुळे तीन दिवसांपासून अंधारात आहोत, दम्याचा आजार असलेल्या वृध्द महिलेचा वीज नसल्यामुळे मृत्यू झाला़ वारंवार तक्रार करून सुध्दा संबंधित अधिकारी तुम्ही सुध्दा आकोडे टाका असे म्हणतात साहेब़ आता किती जीव घेणार? असा सवाल शिरसोली प्ऱऩ मधील संतप्त इंदिरानगरवासीयांनी दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयात येऊन अधिकाºयांना केला़

ठळक मुद्देतीन दिवसांपासून अंधार असल्याने संतापअधिकाऱ्यांकडून आकोडे टाकण्याचा सल्लानागरिकांनी केला दोन तास ठिय्या आंदोलन

जळगाव- रोहित्रातील बिघाडामुळे तीन दिवसांपासून अंधारात आहोत, दम्याचा आजार असलेल्या वृध्द महिलेचा वीज नसल्यामुळे मृत्यू झाला़ वारंवार तक्रार करून सुध्दा संबंधित अधिकारी तुम्ही सुध्दा आकोडे टाका असे म्हणतात साहेब़ आता किती जीव घेणार? असा सवाल शिरसोली प्ऱऩ मधील संतप्त इंदिरानगरवासीयांनी दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयात येऊन अधिकाºयांना केला़गेल्या वर्षभरपासून सकाळी किंवा सायंकाळी या वेळात इंदिरानगरातील वीज पुरवठा खंडित व्हायची़ याबाबत परिसरातील रहिवासी संजय पाटील यांनी महावितरणकडे अर्ज करून ही समस्या सोडवावी याबाबत अर्ज केला होता़ दरम्यान, आॅगस्ट महिन्यात अनेकवेळा दिवसभर वीज गुल होण्याचा प्रकारही सुरू झाला़ अन् गेल्या तीन दिवसांपासून रोहित्र दोन वेळेस आणि केबल देखील दोन वेळा जळाली़ त्यामुळे इंदिरानगरवासी हे तीन दिवसांपासून अंधारात आहेत़ अखेर सोमवारी संतप्त रहिवाश्यांनी आक्रमक भूमिका घेत सकाळी ११़३० वाजता महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला़ तब्बल दोन तास रहिवाश्यांनी ठिय्या मांडत मुख्य कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले़ तडवी यांनी रहिवाश्यांचे ऐकून घेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ मात्र, रहिवाश्यांनी महावितरणाच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली़

टॅग्स :Jalgaonजळगावmahavitaranमहावितरण