शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ जामनेर, भुसावळ व सावदा येथे मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 01:55 IST

नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ मंगळवारी भुसावळ, सावदा व जामनेर येथे राष्टÑीय सुरक्षा मंचतर्फे मोर्चे काढण्यात आले.

ठळक मुद्देमोर्चात व्यापारी, विद्यार्थी संघटना, विविध संघटना पाचोरा येथे विरोधात मोर्चा

भुसावळ/सावदा/जामनेर/पाचोरा : नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ मंगळवारी भुसावळ, सावदा व जामनेर येथे राष्टÑीय सुरक्षा मंचतर्फे मोर्चे काढण्यात आले, तर पाचोरा येथे मुस्लीम समाजातर्फे विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.भुसावळ येथील मोर्चास सकाळी अष्टभूजा मंदिरापासून सुरुवात झाली. प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चात व्यापारी, विद्यार्थी संघटना, विविध संघटना, पक्षांचे पदाधिकारी, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे सहभागी झाले. मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. प्रवीण नायसे, योगेश बाविस्कर, शहर संघचालक डॉ.वीरेंद्र झांबरे, डॉ.संजय गादिया, दिेनेश दोधानी, भारती वैष्णव, सिध्देश्वर लटपटे, निर्मल मथरु सरदार, रितेश जैन उपस्थित होते.सावदा येथे दुर्गामाता चौकातून मोर्चा पोलीस स्टेशनवर आला. कालिदास ठाकूर, चंद्रशेखर पाटील, डॉ.वारके, डॉ.कोळंबे, डॉ.तुषार पाटील, डॉ.स्वप्नील पाटील, स्वप्नील भंगाळे, नगराध्यक्ष अनिता येवले, माजी आमदार हरिभाऊ जावळे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, कृउबा सभापती श्रीकांत महाजन, अजय भारंबे, जगदीश बढे, सागर चौधरी, सागर पाटील, विनोद नेमाडे, अक्षय सरोदे, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.जामनेर येथे अभाविप व राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. राहुल चव्हाण, सुदर्शन वराडे, नाना सातवे, मनोज जंजाळ, अक्षय जाधव, आकाश नेमाडे, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, शिवाजी सोनार, किशोर झांबरे, जगदीश बैरागी, आशुतोष पाटील, शुभम मोरे, राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष डॉ. मनोज विसपुते, नगरसेवक डॉ.प्रशांत भोंडे, आतीश झाल्टे, जितेंद्र पाटील, सुहास पाटील, श्रीराम महाजन, बाबूराव हिवराळे, प्रा.शरद पाटील, चंद्रकांत बाविस्कर, नवल पाटील, शंकर मराठे, महेंद्र बाविस्कर, दीपक तायडे, दिलीप खोडपे, राजधर पांढरे आदी हजर होते.पाचोरा येथे विरोधात मोर्चापाचोरा : येथे नागरिकत्व विधेयकाविरुद्ध मुस्लीम समाजातर्फे तहसीलवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नेतृत्व खलील देशमुख, अझर खान यांनी केले. रउफ बागवान, एजाज बागवान, आयुब बागवान, शाकिर बागवान, राष्ट्रवादीचे संजय वाघ, काँग्रेसचे साहेबराव पाटील, सचिन सोमवंशी, प्रतिभा शिंदे, मुकुल सपकाळे, रहेमान खान, नासिर बागवान, रसूल शेख, नितीन तावडे , सुनील शिंदे, शेख इस्माईल शेख फकिरा, किशोर डोंगरे, सतार पिंजारी यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनJalgaonजळगाव