शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्टÑवादीमध्ये किमान ५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:52 IST

मनपा निवडणुकीतील काँग्रेसच्या सर्व १७ उमेदवारांची बैठक रविवार, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता काँग्रेस भवन येथे महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात काँग्रेस व राष्टÑवादीचे उमेदवार किमान ८ ठिकाणी समोरासमोर आले असल्याने उमेदवार माघारीचे अधिकार महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेस निर्णयावर ठाममाघारीचे अधिकार महानगराध्यक्षांकडेकाँग्रेस भवनात झालेल्या बैठकीतील निर्णय

जळगाव : मनपा निवडणुकीतील काँग्रेसच्या सर्व १७ उमेदवारांची बैठक रविवार, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता काँग्रेस भवन येथे महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात काँग्रेस व राष्टÑवादीचे उमेदवार किमान ८ ठिकाणी समोरासमोर आले असल्याने उमेदवार माघारीचे अधिकार महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांना देण्यात आले.काँग्रेसच्या उमेदवारांची बैठक रविवारी काँग्रेस भवनात झाली. यावेळी शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, शाम तायडे, कफिल अहमद आदी व १६ उमेदवार उपस्थित होते. त्यात उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, निवडणुकीचा दैनंदिन खर्च भरावा, परवान्याशिवाय पोस्टर्स लावू नये, त्यासाठीचा प्रो-फॉर्मा पक्षाकडून घ्यावा व त्यानुसारच बॅनर लावावे. जेणेकरून पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या बॅनरमध्ये सुसूत्रता राहिल. प्रत्येक प्रभागात १८ ते २२ बुथ असून त्यासाठी बुथ एजंट नेमून त्यांचे मतदान ओळखपत्र व फोटो, माहिती पक्षाकडे जमा करा. जेणेकरून त्यांना प्रशिक्षण देता येईल. तसेच प्रत्येक उमेदवाराने दोन कार्यकर्त्यांची नावे समन्वयक म्हणून द्यावीत. जेणेकरून उमेदवाराशी संपर्क झाला नाही तरीही पक्षाशी संपर्क कायम राहिल.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाcongressकाँग्रेस