शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कासोदा येथे सोनार समाज मंगल कार्यालयासाठी दिली विनामूल्य जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 22:13 IST

सोनार समाजातर्फे २३ रोजी संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देकासोदा येथे समाज संघटननरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील सोनार समाजातर्फे २३ रोजी संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.  केशव सोनार अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, कासोद्यात सोनार समाजाचे मंगल कार्यालय आकाराला येणार आहे. यासाठी जळगाव येथील उदय रामकृष्ण पातोंडेकर यांनी सहा हजार चौरस फूट जागा विनामूल्य दिली आहे.कासोदा गावात सोनार समाज मंडळ असून, ३० सभासद आहेत. त्यात २० समाजबांधव मोलमजुरी करतात. पण जे १० आहेत त्यांची समाजाप्रती तळमळ असल्याने येथे समाजाचे मंगल कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयासाठी उदय रामकृष्ण पातोंडेकर जळगाव यांनी सहा हजार चौरस फूट जागा मोफत दिली आहे, तर प्रकाश दंडगव्हाळ दोन लाख अकरा हजार रुपये, तर आमदार चिमणराव पाटील यांनी आमदार निधीतून पाच लाख देण्याची घोषणा केली.यावेळी आमदार चिमणराव पाटील, उदय पातोंडेकर जळगाव, मुरलीधर सराफ पाचोरा, रत्ना देवरे एरंडोल, रजनी वानखेडे शिंदखेडा, जगन्नाथ सराफ पाचोरा, पारस देवपूरकर धुळे, रजनी वानखेडे जळगाव, प्रभाकर सराफ पारोळा, नितीन सोनार पारोळा, मुरलीधर सोनार चहार्डी, पुरुषोत्तम रणधीर वरणगाव, भरत वाघ मालेगाव, विजय पिंगळे धुळे, सुरेश देवरे पाचोरा, विजयानंद मोरे धुळे, नितीन सोनार पारोळा, विजय वानखेडे जळगाव, विलास मोरे एरंडोल इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.विलास मोरे, आ.चिमणराव पाटील, जगन्नाथ सराफ, रजनी वानखेडे व केशव सोनार यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन, प्रास्ताविक वसंत दंडगव्हाळ यांनी केले.प्रभाकर सोनार, वासुदेव सोनार, हरी सोनार, रंगनाथ सोनार, राजेंद्र दगडू सोनार, विजय सोनार, राजेंद्र सोनार, वसंत सोनार, गणपती सौनार, दीपक सोनार, अशोक रणधीर, श्याम सोनार, पंढरीनाथ सोनार, अशोक दंडगव्हाळ, प्रकाश दंडगव्हाळ, अविनाश सोनार, शंभू सोनार व महिला मंडळाने परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकErandolएरंडोल