शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावी कोरोना उपचार केंद्रात खासगी डॉक्टरांची विनामूल्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 11:13 IST

खासगी डॉक्टर कोरोना उपचार केंद्रात विनामूल्य सेवा देत आहेत.

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांतून सामाजिक संघटनांच्या सहभागाने उभारलेल्या कोरोना उपचार केंद्रात शहरातील खासगी डॉक्टर देखील विनामुल्य वैद्यकीरा सेवा देत आहे. वैद्यकीय कर्मचा-यांना अचूक मार्गदर्शनही करीत आहे. डॉक्टरांच्या या सामाजिकदायित्वाचे कौतुक होत आहे.शहर व ग्रामीण परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत गेल्यानंतर धुळे रोड लगतच्या ट्रामा केअर केंद्रात लोकसहभागातून अद्ययावत कोरोना उपचार केंद्र सुरु केले गेले. यामुळे अनेक रुग्णांवर येथे उपचार झाले. सद्यस्थितीत बाधितांची संख्या कमी होत असली तरी, वैद्यकीय सेवा मात्र सज्ज आहे. गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार झाल्याने काहींना जीवनदानही मिळाले.शहरातील खासगी वैद्यकीय सेवा देणारे भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ यासह एम.डी.मेडीसीन, जनरल फिजिशियन, अस्थिरोगज्ञ व बालरोगतज्ञ अशा ६० डॉक्टरांनी १० अॉगस्ट ते ३० नोव्हेंबर पर्यंत ८१ दिवसात दरदिवशी दोन याप्रमाणे रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोरोना उपचार केंद्रात येऊन सेवा दिली. आयएमए संघटनेच्या आवाहनानुसार ही सेवा दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जोवर कोरोनाचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत सेवा दिली जाईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.आयएमए संघटनेने कोरोना काळात डॉक्टरांना वैद्यकीय उपचाराविषयी केलेल्या अवाहनानुसार ६० डॉक्टरांनी ८१ दिवस कोरोना उपचार केंद्रात दरदिवशी दोन याप्रमाणे विनामुल्य वैद्यकीय सेवा दिली. ही सेवा पुढेही सुरुच राहणार आहे.- डॉ. स्मिता मुंदडा, तालुकाध्यक्ष, आयएमए, चाळीसगाव.

टॅग्स :Healthआरोग्यChalisgaonचाळीसगाव