शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

ठेकेदाराची ५६ लाखात फसवणूक, जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:54 IST

जळगाव : एरंडोल येथील ठेकेदार राजीव नंदलाल मणियार यांची ५६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात दुसरे ठेकेदार विश्वंभर तायडे ...

जळगाव : एरंडोल येथील ठेकेदार राजीव नंदलाल मणियार यांची ५६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात दुसरे ठेकेदार विश्वंभर तायडे (रा.मलकापूर)व भुजल सर्वेक्षण विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक स्वप्निल पाटील या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळून लावला.जिल्हा भूजल सर्वेक्षण व विकास विभागाने जलसंधारणाची कामे टेंडर काढून विश्वंभर तायडे रा.मलकापुर यांना दिली होती.त्यापैकी १ कोटी ४०लाख रुपयांची कामे करण्याचा उपठेका तायडे यांनी राजीव मणियार यांना दिला होता. त्या बाबतीत रितसर करारनामा करण्यात आला होता. तायडेसह भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ लिपिक स्वप्निल पाटील यांनी मणियार यांना भविष्य काळात नवीन कामे मिळतील, असा विश्वास देऊन चालू कामातील ५६ लाख रुपये देण्यास नकार देवून मणियार यांच्याकडून पैसे मिळाले आहे असे शपथपत्र करुन घेतले. याप्रकरणी राजीव मणियार यांच्या फिर्यादीवरुन तायडे व पाटील यांच्याविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे विश्वंभर तायडे व स्वप्निल पाटील यांनी न्या. आर. एन. हिवसे यांच्याकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो शनिवारी फेटाळण्यात आला. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. सूरज जहांगीर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव