शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा तालुक्यात चार गावठी पिस्तुल,दहा जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:28 IST

अहमदनगरच्या तीन जणांना अटक, कार जप्त

ठळक मुद्देअहमदनगरच्या तीन जणांना अटकबुधवारी सकाळी करण्यात आली कारवाईआरोपींचे नगर जिल्ह्यात दरोडा टाकण्याचे होते नियोजन

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२० : चोपडा तालुक्यातील वैजापूर गावाजवळ चार गावठी पिस्तुल व दहा जिवंत काडतूसासह अहमदनगर जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.सचिन वसंत कोळेकर (रा.मुक्तापूर,नेवासा जि.अहमदनगर), अक्षय बाळासाहेब देशमुख (रा.राहुरी, जि.अहमदनगर) व देवानंद भालचंद्र मकासरे (रा.राहुरी, जि.अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील कार (क्र.एम.एच.१७ बी.डी.५७४९) जप्त करण्यात आली आहे. हे तीनही जण मंगळवारी रात्री तीन वाजता उमर्टी गावात आले होते. बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांना वैजापूर गावाजवळ पोलिसांनी पकडले.बंदोबस्त सोडून धावले पोलीसराज्यपाल सी.विद्यासागर राव हे जळगाव दौºयावर असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना गावठी पिस्तुलची माहिती मिळाली. यानंतर चोपडा तालुक्यात जाऊन ही कारवाई करण्यात आली.ैवैजापूर येथून पिस्तुल घेतल्यानंतर नगर जिल्ह्यात दरोडा टाकण्याचे त्यांचे नियोजन होते, असे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडा