शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील चार बाजार समिती पूर्णपणे बंदचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:14 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दहापेक्षा जास्त जणांना प्रवेश न देणे तसेच टप्प्याटप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दहापेक्षा जास्त जणांना प्रवेश न देणे तसेच टप्प्याटप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश असताना तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भुसावळ व चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाºया उपाययोजनांतर्गत बाजार समित्यांमधील गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी २० मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एका वेळी दहा जणांपेक्षा जास्त जणांना प्रवेश नसावा तसेच टप्प्या-टप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश दिले होते. मात्र असे असताना बाजार समित्यांमध्ये दररोज मोठी गर्दी होते. शिवाय या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालनही होत नसल्याचे समोर आले. हे प्रकार सुरूच असल्याने जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जळगाव बाजार समितीमध्ये भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने पाच व्यापाºयांचे परवानेदेखील रद्द केले. तरीदेखील बाजार समित्यांमध्ये धान्य, भाजीपाला, फळे यांच्या खरेदी व विक्रीसाठी गर्दी कायम होती. त्यामुळे २० मार्च रोजीच्या आदेशाचे व सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने जळगावसह अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव येथील बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी ९ एप्रिल रोजी दिले. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस