शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

त्या अल्पवयीन मुलावर चौघांनी केले अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:55 IST

संशयितांना अटक : गुन्ह्यात दोन कलम वाढविले

जळगाव : बसस्थानकाचा पत्ता विचारणाऱ्या अल्पवयीन मुलाला दुचाकीवर बसवून लूट करणाऱ्या चारही जणांनी या मुलाला निर्जन ठिकाणी नेवून तेथे अश्लिल चाळे व अनैसर्गिक कृत्य केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आधीच्या दाखल गुन्ह्यात मंगळवारी पॉक्सो व अनैसर्गिक कृत्य केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे. दरम्यान, सम्राट नागेंद्रमणी त्रिपाठी (वय २०, सुप्रीम कॉलनी), शिव पवन इंवर (वय २०), मनीष उर्फ सनी राजेंद्र कोळी (वय २०), ऋषीकेश माधवराव मोरे (पाटील) (वय २१) तिघे रा.सदगुरू नगर, अयोध्यानगर यांना अटक करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा मुलाने फक्त लुटीचा प्रकार सांगितला होता. घरी गेल्यावर कुटुंबियाला माहिती दिल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर मंगळवारी मुलाचा पुरवणी जबाब घेऊन आधीच्या गुन्ह्यात कलम वाढविण्यात आले.पिडीत मुलगा हा शहरात शिक्षणासाठी येतो. गेल्या चार महिन्यापासून ते या मुलावर अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचे उघड झाले. चौघांनी याचा व्हिडीओ केला असून वारंवार व्हिडीओची दाखविण्याची धमकी देवून त्याच्याकडून ७० हजार रूपये रोख घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीच या प्रकरणात लक्ष घालून पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांना संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना करण्याच्या सूचना दिल्या. तेजस मराठे, अक्रम शेख, भास्कर ठाकरे आणि बशीर तडवी यांनी तिघांना मंगळवारी मालेगावात मनमाड फाट्याजवळून अटक केली तर ऋषीकेश मोरे याला विजय निकुंभ, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, रतन गिते, नासिर शेख, योगेश इंधाटे यांनी जळगावातून अटक केली. न्यायालयात चौघांना १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव