शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांना कोरोनाचा संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 7:18 PM

Coronavirus : विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.  सध्या ते चोपडा येथेच होम क्वारंटाईन आहेत.  

जळगाव -  विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.  सध्या ते चोपडा येथेच होम क्वारंटाईन आहेत.  घशात दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने  गुजराथी यांनी शनिवारी कोरोनाची रॅपीड चाचणी  केली. त्यात अहवाल पॉझिटिव्ह आला.  यानंतर  छातीच्या सिटीस्कॅनमध्येही कोरोना असल्याचे निष्पन्न झाले.    डॉ. लोकेन्द्र महाजन हे अरुणभाई यांच्या तब्येतीवर  लक्ष ठेवून आहेत. तसेच सध्या  ऑक्सीजन स्तरही ९७ टक्के आहे.  इतर कोणताही त्रास  जाणवत नसल्याने त्यांना  चोपडा येथील त्यांच्या राहत्या घरीच क्वारंटाईनचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पंधरा  दिवसांपूर्वी अरुणभाई यांच्यासह संपूर्ण परिवारातील सदस्यांची कोरोना चाचणी झाली  होती. मात्र त्यावेळी एकही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला नव्हता, अशी माहिती  अरुणभाईंचे चिरंजीव आशिष गुजराथी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव