शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगरला आता नगरपंचायतीचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:26 IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्यास सुरु होण्यापूर्वीच अधिसूचना जारी

ठळक मुद्देप्रशासक म्हणून रचना पवार नियुक्तग्रामपंचायतीसाठी सुरू होणारा निवडणूक कार्यक्रम रद्दपं.स.सदस्या यांना पदावरून हटविण्याचा आदेश

आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर,दि.४- मंगळवार दि. ५ पासून मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार होती. त्यापूर्वीच सोमवारी रात्री मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याची अधिसूचना प्राप्त झाली. नगरविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनमुळे सोमवारपासून येथे नगरपंचायत अस्तित्वात आली आहे.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी धक्का तंत्राचा वापर करीत घोषणेप्रमाणे येथे नगरपंचायत केली आहे. नगरविकास विभागाने ४ डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेत मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे ग्रामीण क्षेत्र हे नागरी क्षेत्रात रूपांतरीत करून मुक्ताईनगर येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्याचे नमूद केले आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून तहसीलदार रचना पवार यांची नेमणूक करण्यात आली आहेदरम्यान, याअधिसूचनेमुळे मुक्ताईनगर ग्रामपंचायतीसाठी सुरु होणारा निवडणूक कार्यक्रम रद्द होणार आहेया निर्णयामुळे पं.स.सदस्या भारती छोटू भोई यांना पदावरुन दूर करण्यात आल्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे.

 मुक्ताईनगर येथे नगरपंचायत व्हावी, यासाठी अनेकांचा आग्रह होता. अडीच महिन्यापूर्वी नगरपंचायत होणार असे मी सांगितले होते. दिलेला शब्द पाळला आहे. आज याबाबत अधिसूचना निघाली आहे- आमदार एकनाथराव खडसे,

टॅग्स :JalgaonजळगावEknath Khadaseएकनाथ खडसेMuktainagarमुक्ताईनगर