शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 11:58 IST

आंघोळ करताना तीव्र झटका

अमळनेर, जि. जळगाव : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे २८ रोजी सकाळी १० वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.उदय वाघ हे सकाळी आंघोळीला गेले असता २० मिनिटे झाली तरी ते बाहेर येत नव्हते. मुलगी भैरवी सासरी जाणार होती म्हणून ती त्यांना निरोप देण्यासाठी आवाज दिला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून शंका आली व दरवाजा तोडला व वाघ यांना डॉ. निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.कुटुंबीय, नातेवाईक आणि भाजपसह सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात व त्यांच्या घरी गर्दी केली होती. वाघ यांच्या पश्चात पत्नी आमदार स्मिता वाघ, दोन मुली ,जावई असा परिवार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव