शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात चार वर्षानंतर पहिल्यांदाच १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By ajay.patil | Updated: October 1, 2023 19:58 IST

जिल्ह्यात सरासरीचा ९२ टक्के पाऊस: मान्सूनही परतीच्या मार्गावर, पारा ३४ अंशावर.

अजय पाटील, जळगाव - जून ते सप्टेंबर हे पावसाचे चार महिने संपले असून, सलग चार वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या ९२ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.  २०१९ ते २०२२ या चार वर्षात जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यंदा जरी कमी पाऊस झाला असला तरी समाधानकारक पाऊस म्हणता येणार आहे.

एलनिनोचा प्रभाव असताना, जिल्ह्यात ९२ टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा आहे. त्यामुळे एलनिनोच्या प्रभाव असलेल्या वर्षात जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ९२ टक्के पाऊस चांगला मानला जात आहे.  शासकीय नोंदणीप्रमाणे १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान झालेला पाऊस हा अधिकृत मान्सूनचा पाऊस गृहीत धरला जातो. त्यामुळे शासकीय दृष्ट्या ३० सप्टेंबरनंतर पावसाळा संपला असल्याने, जिल्ह्यात चार महिन्यात ५८१ मिमी इतका सरासरी पाऊस झाला आहे.

- जिल्ह्यात एकूण होणारा पाऊस - ६३२ मिमी- जिल्ह्यात झालेला पाऊस - ५८१ मिमी

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस