शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कोळी बांधवांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; अडचणी सोडवण्यासाठी समन्वय समिती स्थापन

By विलास बारी | Updated: November 4, 2023 23:19 IST

पालकमंत्र्यांची मध्यस्थी

जळगाव : जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोळी समाजबांधवांचे गेल्या २५ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मध्यस्थीनंतर शनिवारी दोन महिन्यांसाठी स्थगीत करण्यात आले.

यावेळी आमदार रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रभाकर सोनवणे, उपोषणकर्ते उपस्थित होते. दोन महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास स्थगीत आंदोलन पुन्हा सुरु करण्याचा इशारा यावेळी दिला.

समिती स्थापन

कोळी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांकडून जात प्रमाणपत्र देण्याबाबत अडचणी होत्या. सात प्रांतांनी जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे.पालकमंत्री म्हणून समाजाच्या पाठीशी राहील,असे मंत्री पाटील यांनी सांगितले. धुळ्याचे जात पडताळणी कार्यालय जळगावला मंजूर करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शासनाच्या सूचनेनुसार प्रशासनाची सहकार्याची भूमिका असेल, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलJalgaonजळगाव