शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विस्कटली प्लास्टिक उद्योगाची घडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 04:43 IST

१५० उद्योगांना बसला फटका : इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही पडून

विजयकुमार सैतवाललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : देशभरातून जमा होणाऱ्या कचऱ्यापासून चटईसह खुर्च्या व इतर प्लास्टिक वस्तू तयार होणाऱ्या जळगावातील प्लास्टिक उद्योगाला कोरोना संसर्गामुळे मोठा फटका बसत असून १५० उद्योगांवर त्याचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे वर्षभरात रिसायकल मटेरियलच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जळगावातील या मोठ्या उद्योगासह ऐन खरेदीच्या हंगामात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवसायालादेखील ‘ब्रेक द चेन’ची झळ सहन करावी लागत आहे.

कोरोनाने वर्षभरात विविध उद्योगांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यात प्लास्टिक पुनर्वापर उद्योगही अडचणीत आला आहे. कोरोनामुळे प्लास्टिक कचऱ्याची आवक कमी झाल्याने  गेल्या वर्षभरात कच्च्या मालाच्या किमतीमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. जळगावात प्लास्टिकचा पुनर्वापर करून चटई, खुर्च्या यासह विविध वस्तू तयार केल्या जातात.कचऱ्यापासून रिसायकल प्लास्टिक ग्रॅन्युएल्स बनविले जाते. मात्र कोरोनामुळे देशाच्या विविध भागातून येणाऱ्या या कचऱ्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. परिणामी वर्षभरापूर्वी २० ते ३५ रुपये प्रतिकिलो असणारे ग्रॅन्युएल्स आता ३५ ते ५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.छत्तीसगड, गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, केरळ या भागातून जळगावात     प्लास्टिक कचरा येतो. त्यावर प्रक्रिया करून विशिष्ट प्रकारचे दाणे तयार केले जातात. कोरोनाच्या संकटात मालाची टंचाई व भाववाढीची झळ सहन करत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारही थंडn वर्षातील तीन महिनेच खरेदीचा हंगाम असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात यंदा सलग दुसऱ्या वर्षी  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे उलाढाल ठप्प झाली आहे. n खरेदी-विक्रीच्या या हंगामासाठी व्यावसायिकांनी खरेदी करून ठेवलेला जवळपास ४०० कोटींचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा माल दुकानात तसाच पडून आहे. n जळगाव जिल्ह्यातील तापमान पाहता फेब्रुवारी महिन्यापासूनच येथे उकाडा सुरू होतो. त्यामुळे व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमध्ये एसी, फ्रीज, कुलर अशा विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली. मार्च-एप्रिल महिन्यात या वस्तूंना चांगलीच मागणी वाढते. त्यादृष्टीने व्यावसायिकांनीही नियोजन केले असले खरेदी केलेला माल तसाच ठेवण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय राहिला नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या