शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसह व्यवसाय निर्मितीवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:08 IST

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव : ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रामध्ये आपण स्वत:ला यशस्वी करावे, मात्र नोकरी करित असताना व्यावसाय निर्मितीलाही भर द्यावा, कारण शिक्षणासह विद्यार्थ्यांना सर्व गुण अवगत पाहिजे असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.युवा विकास फाउंडेशन जळगाव, सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था आणि अखिल भारतीय लेवा विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन, कुटुंबनायक रमेश विठू पाटील, महापौर सीमा भोळे, आयुक्त उदय टेकाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, गफ्फार मलिक, मनोज पाटील, डॉ.स्नेहल फेगडे, जितेंद्र देशमुख, डॉ. नरेंद्र जैन, गजानन मालपुरे, महेश पाटील, नगरसेवक अनंत जोशी, प्रशांत नाईक, शरद तायडे, श्याम कोगटा, विराज कावडिया आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे ६७० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़यशस्वेतेसाठी ललित चौधरी, महेश पाटील, महेंद्र पाटील, ललित महाजन, हेमंत पाटील, राजेश वारके, प्रा.सुरेश अत्तरदे, बिपीन झोपे, विवेक महाजन, डॉ.निलेश पाटील,धनंजय तळेले, प्रा.अतुल इंगळे, चेतन पाटील,एकनाथ पाचपांडे, राहुल पाटील, खेमराज पाटील, विजय नारखेडे, नरेंद्र बोरसे, सचिन महाजन, प्रफुल्ल सरोदे, विक्की काळे, सचिन पाटील, दीपक भांबरे, निखिल नेहते, सागर झांबरे, विक्की भंगाळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.कल्पना भारंबे आणि प्रा. अतुल फेगडे यांनी तर आभार डॉ. स्नेहल फेगडे यांनी केले.समाजाचा विकासही साधावाचांगले गुण मिळवणे आनंदाची गोष्ट आहे. मात्र गुण मिळवण्यासाठी अभ्यासासह समाज विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असा सल्ला माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी विद्यार्थ्यांना दिला तर आहार व व्यायाम याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे मोबाईल व इंटरनेट यांचा वापर अभ्यासासाठी करण्याचे डॉ. स्नेहल फेगडे यांनी सांगितले. मनोज पाटील, गफ्फार मलिक यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव