शहरं
Join us  
Trending Stories
1
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
2
अमेरिका-चीनशी स्पर्धा; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, PM मोदींचा मोठा निर्णय...
3
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
4
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
5
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
6
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
7
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
8
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
9
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
10
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
11
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
12
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
13
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
14
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
15
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
16
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
17
Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
18
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
19
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
20
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

नाल्याच्या पुरात शेतकरी दाम्पत्य बैलगाडीसह वाहून गेले; महिला बचावली, पतीचा शोध सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:59 IST

Flood: मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात  शेतकरी पती- पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा ता. धरणगाव  येथे गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास येथे घडली. दरम्यान, या पुरातून  महिला बचावली आहे. पतीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.

जळगाव :   मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात  शेतकरी पती- पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा ता. धरणगाव  येथे गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास येथे घडली. दरम्यान, या पुरातून  महिला बचावली आहे. पतीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.  धरणगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. भागवत भीका  पाटील (५५) आणि त्यांची पत्नी मालूबाई पाटील (५० रा. निंभोरा ता. धरणगाव) हे बैलगाडीने शेतातून घराकडे परतत होते. बैलगाडी खैऱ्या नाल्यातून जात असतानाच पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि त्यातच बैलगाडीसह पती- पत्नी वाहून गेले. वाहून जात असताना मालूबाई हिने एका झाडाला पकडून ठेवल्याने ती  बचावली. पोलीस पाटील गुलाब सोनवणे व ग्रामस्थांनी पाणी पातळी खाली  गेल्यावर जवळपास दोन किमी अंतरापर्यत पाहणी केली पण भागवत हे कुठेही  आढळून आले नाही. नाल्यापासून काही अंतरावर दोन्ही बैल  मृतावस्थेत तर बाजूला गाडीही आढळून आली.

टॅग्स :floodपूरJalgaonजळगाव