शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

चार वेगवेगळ्या अपघातात पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 16:36 IST

जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव: जिल्ह्यात वेगवेगळ्या चार अपघातात पाच जण ठार झाले. शनि अमावस्येच्या दिवशी ४ रोजी काळाने ही झडप घातली. एक अपघात धरणगाव तालुक्यातील मुसळीजवळ तर दुसरा अपघात जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे झाला. तीसरा अपघात भुसावळ येथे तर चौथा अपघात हा अमळनेर तालुक्यातील आर्डी अनोरे येथे झाला.पिंपळकोठा येथीलदोघांना ट्रकने चिरडलेभरधाव कारने ओव्हरटेक करताना दुचाकीला कट मारल्याने स्वत:ला सावरत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शोएब अली हारुन अली (२२) व दाऊद शेख रियाजोद्दीन (२१) हे दुचाकीवरील आते व मामेभाऊ जागीच ठार झाले. शनिवारी सकाळी ९ वाजता मुसळी गावाजवळ हा अपघात झाला.टँकरखाली आल्यानेमोयगावचा मजूर जागीच ठारजामनेर ते पहूर दरम्यान असलेल्या पिंपळगाव गोलाईत येथे टँकरखाली येवून टँकरवरील मजूर ज्ञानेश्वर बळीराम पाटील (२५) रा.मोयगांव हा जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घडली. चौपदरी रस्त्याच्या कामावर पाणी मारण्यासाठी टँकर मागे घेताना टँकर खड्डयात गेल्याने हा मजूर खाली पडून ही दुर्घटना घडली.भुसावळला महानगरीच्या धक्क्याने रेल्वे अभियंता ठारभुसावळ रेल्वेतील सीनियर सेक्शन इंजिनियर राजेश भीमराज मायकल (४९) यांना महानगरी एक्सप्रेसचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ४ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना भुसावळ येथे घडली.विहीर खोदतान मजूर दबून ठारअमळनेर तालुक्यातील आर्डी अनोरे येथे विहिर खोदताना बिपीन मुरलीधर पाटील (वय ३७ ) रा. मंगरुळ हा मजूर विहिरीचा भाग खचल्याने त्या खाली दबून ठार झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. सायंकाळी ही दुर्घटना घडली. 

टॅग्स :Accidentअपघात