शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरूड येथे आॅइल मिलमध्ये आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:47 IST

आॅइल मिलमध्ये २७ रोजी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे १४ लाखांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देआॅइल मिलची मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी१४ लाखांचे नुकसान

फैजपूर : येथून जवळच असलेल्या पिंपरुड, ता.यावल येथील जगवानी आॅइल मिलमध्ये २७ रोजी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे १४ लाखांचे नुकसान झाले. यात असलेली सरकी तसेच ढेप तयार करणारी आॅइल मिलची मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलीपिंपरुड सावदा रस्त्यावर आनंद जगवानी यांची जगवानी आॅईल मिल आहे. या आॅईल मिलला गुरुवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत ढेप बनवण्यासाठी लागणारी सरकी तसेच आॅईल मिलची मशिनरी जाळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच जळगाव येथे राहणारे आॅईल मिलचे मालक घटनास्थळी दाखल झाले तर फैजपूर व सावदा पालिकेच्या अग्निशमन बबांनी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. यावेळी आगेची माहिती मिळताच फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश राणेसुद्धा घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य करण्यास सहकार्य केले.या आगीत सरकी तसेच ढेप, आॅईल मिलची मशिनरी असे सुमारे १४ लाखाचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले आहे. पोलिसात आशिष जगवानी यांनी दिलेल्या खबरीवरून आगीची नोंद घेण्यात आली आहे. तपास सपोनि प्रकाश वानखडे व सहाय्यक फौजदार विजय पचपोळ करीत आहे.

टॅग्स :fireआगFaizpurफैजपूर