शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील गांधी मार्केटमध्ये मध्यरात्री आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:45 IST

गांधी मार्केटमध्ये मध्यरात्री दीड वाजता आम नमकीन या फरसाणच्या दुकानाला अचानक आग लागली. त्यात २० हजाराच्या रोकडसह सात लाख रुपयांचे शेव, पोहे, मुरमुरे, फर्निचर, मालमत्तेचे कागदपत्रे, दुकानाचे परवाने, सीसीटीव्ही कॅमरे आदी जळून खाक झाले आहे. वीजेचे होल्टेज कमी जास्त झाल्याने शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्दे फरसाणचे दुकान आगीत खाक   सात लाखाचे नुकसान शॉर्ट सर्कीटमुळे लागली आग

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२८ : गांधी मार्केटमध्ये मध्यरात्री दीड वाजता आम नमकीन या फरसाणच्या दुकानाला अचानक आग लागली. त्यात २० हजाराच्या रोकडसह सात लाख रुपयांचे शेव, पोहे, मुरमुरे, फर्निचर, मालमत्तेचे कागदपत्रे, दुकानाचे परवाने, सीसीटीव्ही कॅमरे आदी जळून खाक झाले आहे. वीजेचे होल्टेज कमी जास्त झाल्याने शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागल्याचे बोलले जात आहे.गांधी मार्केटमध्ये मुख्य रस्त्याला लागूनच सुभाष मधुकर भोई (वय ४७ रा.जोशी पेठ, जळगाव) यांच्या मालकीचे ओम नमकीन नावाचे दुकान आहे. या दुकानात शेव, मुरमुरे, पोहे यासह फरसाणमधील विविध प्रकारचे पदार्थ ते होलसेल व रिटेलमध्ये विक्री करतात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन ते घरी गेले होते.पोलिसांच्या लक्षात आली घटनामध्यरात्री दीड वाजता गस्तीवर असलेल्या शनी पेठ पोलिसांना दुकानातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजारील फरसाणच्या फलकावरील क्रमांकावर फोन करुन दुकान मालकाला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी भोई यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्याअधी पोलिसांनी नियंत्रण कक्ष व अग्निशमन दलालाही घटना कळविली होती.दोन बंबाद्वारे विझविली आगअग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आली. बंबांना यायला थोडा उशिर झाला, बंब वेळेवर पोहचले असते तर कदाचित काही माल वाचविता आला असता असे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले. यावेळी महावितरणच्या कर्मचाºयांनीही घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा बंद केला. या दुकानाच्या शेजारी एका बाजुला मेडीकल तर दुसºया बाजूला फरसानचे दुकान आहे तर वरच्या मजल्यावर निवासस्थाने आहेत. सुदैवाने या दुकान व घरांना कोणतीही इजा झालेली नाही.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा