शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रात्री ११ वाजता तहसील कार्यालयात आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 00:39 IST

शॉर्ट सर्कीट : जुने रेकॉर्ड जळून खाक

जळगाव : तहसील कार्यालयातील जुने रेकॉर्ड असलेल्या दोन खोल्यांमध्ये सोमवारी रात्री ११ वाजता अचानक आग लागली. यात निवडणुकीशी संबंधित जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. दरम्यान, शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

 जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीला लागून असलेल्या तहसील कार्यालयातील इमारतीतून धुर निघत असल्याचे जि.प.च्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने यंत्रणा हलली. अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे, महसूलचे नायब तहसीलदार सी.एम.सातपुते, हेंमत पाटील आदींनी तहसील कार्यालयात धाव घेतली. आग लागलेल्या खोलीची पाहणी केली असता त्यातील सर्व कागदपत्रे, फाईल्स जळून खाक झाल्या होत्या. तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. याच खोलीला दोन वर्षापूर्वी आग लागली होती, अशी माहिती तहसीलदार हिंगे यांनी पत्रकारांना दिली.काकांचे निधन..पण आधी कर्तव्याला प्राधान्यअग्निशमन अधिकारी शशिकांत बारी तसेच फायरमन भारत जगन्नाथ वाणी हे दोघंही सोमवारी रात्री ड्युटीवर होते. दोघांचे काका प्रभाकर झावरु बारी यांचे जुने जळगावात रात्री १०.४५ वाजता निधन झाले. त्यांच्याकडे जाण्याची तयारी करीत असतानाच तहसील कार्यालयाला आग लागल्याचा दूरध्वनी खणखणला..काय निर्णय घ्यावा या पेचात अडकलेल्या शशिकांत व भारत बारी यांनी काकांकडे जाणे टाळून आधी कर्तव्याला प्राधान्य देत पाण्याचे दोन बंब घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी पाण्याचा मारा करताना भारत बारी यांना विजेचा धक्का लागला. त्यांनी तात्काळ कनेक्शन बंद केले. यात ते बालंबाल बचावले.शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली आहे. ज्या खोलीत ही आग लागली, त्यात महत्वाचे कागदपत्रे नव्हते. रद्दीच्या स्वरुपातील कागदपत्रे होती.  मात्र, तरीपण सकाळीच काय तो उलगडा होईल.-वैशाली हिंगे, तहसीलदार

टॅग्स :fireआग