शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या पोलिसाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:16 IST

जळगाव : हरिविठ्ठल नगरात २८ वर्षीय महिलेशी तिच्याच घरात जाऊन अश्लिल वर्तन करणाºया योगेश वाघ या पोलिसाविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनलाच शनिवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. घरात कोणी नसताना वाघ याने बुधवारी दुपारी दोन वाजता हरिविठ्ठल नगरात या महिलेशी अश्लिल वर्तन केले होते विशेष म्हणजे शासकीय गणवेशातच त्याने हे कृत्य ...

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची घेतली भेटपोलिसावर होणार निलंबनाची कारवाईकारवाईचा अहवाल मागविला

जळगाव : हरिविठ्ठल नगरात २८ वर्षीय महिलेशी तिच्याच घरात जाऊन अश्लिल वर्तन करणाºया योगेश वाघ या पोलिसाविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनलाच शनिवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. घरात कोणी नसताना वाघ याने बुधवारी दुपारी दोन वाजता हरिविठ्ठल नगरात या महिलेशी अश्लिल वर्तन केले होते विशेष म्हणजे शासकीय गणवेशातच त्याने हे कृत्य केले होते.लहान मुलांच्या भांडणावरुन पीडित महिला व तिच्या पतीविरुध्द शुक्रवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. हे प्रकरण वाघ याच्याकडे चौकशीसाठी सोपविण्यात आले होते. वाघ याला बुधवारी पीडित महिलेचे पती महामार्गावर भेटले होते. तेथून ते पाळधी येथे गेले होते. ही संधी साधून वाघ याने सही घेण्याच्या बहाण्याने पीडित महिलेचे घर गाठून तिच्याशी अश्लिल वर्तन केले होते.दोन दिवसात कोणतीच कारवाई न झाल्याने पीडितेसह या सर्वांनी शनिवारी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराची माहिती दिली. शिंदे यांनी रामानंद नगर पोलिसांशी संपर्क साधून तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन या कर्मचाºयाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस