शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कालिंका माता मंदिर परिसरात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:55 IST

जळगाव : कालिका माता मंदिर परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता घडली. हाणामारीत ...

जळगाव : कालिका माता मंदिर परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता घडली. हाणामारीत दोन्ही गटांकडून दगड, विटा, कोयता, तसेच चाकूचा वापर झाल्याने हाणामारीत विशाल सैंदाणे, मंगेश सोनवणे आणि हितेश शिंदे हे तीन जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ककरण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कालिका माता मंदिराजवळ गोलू (पूर्ण नाव माहित नाही) हा शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास थांबलेला असताना विशाल नितीन सैंदाणे (रा. कांचननगर) हा तेथे आला व गोलूला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे गोलूने त्याचा मित्र मंगेश उर्फ पवन ईश्वर सोनवणे (२०), हितेश संतोष शिंदे (२०) दोन्ही रा. कांचननगर यांना बोलावून घेतले. हे पाहून विशाल सैंदाणे याने रागात दोघांना शिवीगाळ करत पवनच्या डोक्याला लाकडी दांडका टाकला. हितेशने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला व रात्री काहीसा वाद मिटविला होता.रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुन्हा विशाल नितीन सैंदाणे व त्याचा मामा राजू जगन मोरे हे दोघे मंगेशच्या घरी गेले व मंगेशसह त्याच्या वडीलांना शिवीगाळ करू लागले. विशालने मंगेशच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून जखमी केले. दोन्ही गटातून झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याने दगड, विटा, कोयता व चाकूचा वापर करण्यात आला. यात विशाल सैंदाणे, मंगेश सोनवणे आणि हितेश शिंदे तीन जण जखमी झाले आहेत.जखमींना शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.-पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी.-दोन गटातील हाणामारील जखमी तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार.-शिवीगाळ करायला केली सुरुवात.-मित्रांना घेतले बोलावून; पुन्हा शिवीगाळ सुरु केल्याने मारहाण.-लाकडी दांडक्यासह, लोखंडी हत्यार तसेच चाकूने केले वार.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव