शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मळगावला पाणी अन् जगण्यासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:10 IST

भडगाव तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळीस्थिती आहे. मळगाव येथील नागरिकांचा पाण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना रोजगार व घोटभर पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपरिसरातील तिनही पाझर तलाव आटलेपिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर स्थलांतराची वेळकमी पावसामुळे शेतातील हंगाम गेला

भडगाव : तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळीस्थिती आहे. मळगाव येथील नागरिकांचा पाण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना रोजगार व घोटभर पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच गावाला भीषण दुष्काळाच्या झळा बसत आहेत.भडगाव तालुक्यातील मळगाव डोंगराळ भागात बसले आहे. तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या या गावाची ७५१ इतकी लोकसंख्या आहे. या परिसरात छोटे ३ पाझर तलाव आहेत. मात्र पावसाळा कमी झाल्यानंतर ते कोरडे पडतात. त्यामुळे नागरीकांना नेहमी पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. यापूर्वीही गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आहे.नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांचा पाण्याचा प्रश्न, चाºयाचा प्रश्न बिकट होत आहे. सद्यस्थितीला ४० टक्के लोक रोजगारासाठी परजिल्हयात स्थलांतरीत झाले आहेत.मळगावात मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती पाण्यावर अवलंबुन असते. येथे मात्र पावसाळयावर शेती अवलंबुन असते. कारण शेतशिवार कोरडवाहू अन् डोंगराळ भागात आहे. कपाशी, ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद यासह अन्य पिकांची पेरणी केली होती. कमी पावसामुळे जेमतेम उत्पन्न शेतकºयांच्या हाती आले. मुग, तुर, उडीद, सोयाबीन पिकाचा दाणाही आला नाही.सतत दुष्काळी स्थितीशी सामना करीत यावर्षीही पिकांसाठी केलेला खर्चही शेतकºयांचा निघाला नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पाऊस रुसला अन् बळीराजा दुखला अशी स्थिती या भागातील आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव