शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

अल्तमेश रशीद खूनप्रकरणी पाचव्या आरोपीसही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:50 IST

अल्तमेश शेख रशीद या तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीसही पोलिसांनी अटक केली आहे.

भुसावळ : शहराला लागून असलेल्या खडका चौफुलीजवळील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली अल्तमेश शेख रशीद (वय १९) या तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीसही पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत याआधी बाजारपेठ पोलिसात १४ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात फरार आरोपी क्रमांक पाच आदर्श उर्फ आदू मनोहर गायकवाड (वय १९) याची उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून १६ रोजी पहाटे पाच वाजता पंधरा बंगला भागातून ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिल मोरे, मंगेश गोटला, पो.ना. रवींद्र बिºहाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, पो.कां. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, कृष्णा देशमुख आदींनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ