शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात आदिवासी समाजातील गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:42 IST

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी चेतना परिषदेतर्फे आदिवासी समाजातील दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सकाळी ११ वाजता स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

ठळक मुद्देआदिवासी दिनानिमित्त आदिवासी चेतना परिषदेचा उपक्रमविविध क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्यांचा सन्मान

जळगाव- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी चेतना परिषदेतर्फे आदिवासी समाजातील दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सकाळी ११ वाजता स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ हा गुणगौरव सोहळा शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात पार पडला़अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ़श्रीधर साळुंखे होते़ तर व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती पोपट भोळे, जि़प़ सभापती प्रभाकर सोनवणे, उपमहापौर गणेश सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, यावल प्रकल्प अधिकारी आऱबी़हिवाळे, बी़बी़जोमे, डी़पी़साळुंखे, प्रज्ञा सोनवणे, रूपाली वाघ, दिलीप सुर्यवंशी, आदिवासी एकता परिषदेचे सुनील गायकवाड, सिताराम पारधी, जितेंद्र सपकाळे, प्रदीप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते़ प्रास्ताविक अजय कोळी यांनी केले़ सूत्रसंचालन शैलेश शिरसाठी यांनी केले तर राजु सोनवणे यांनी आभार मानले़विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या दहावी, बारावी तसेच पदवीधर, पदवीका डिप्लोमा, एमबीबीएस, बीएचएमएस तसेच क्रीडा व इतर क्षेत्रात विशेष कामगिरी बजावलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला़ दरम्यान, सत्कारार्थींमध्ये मिनी गोल्फ या खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू किर्ती बाविस्कर, नेट-सेट उत्तीर्ण प्रा़ तेजस तायडे, बीएएमएस ची विद्यार्थीनी देवयानी तायडे, एमबीबीएस उत्तीर्ण सुप्रिया गोकुळ सोनवणे या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार झाला़ कार्यक्रमात तडवी भिल्ल एकता मंच, आदिवसी एकता परिषद, आदिवासी पारधी महासंघ, ठाकुर जमात सेवा मंडळ या संस्थांनी देखील कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता़

टॅग्स :Jalgaonजळगाव