शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आयएमए जळगावचा राज्यस्तरावर सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:59 IST

जळगाव : मुंबई येथे आयएमएची वार्षिक परिषद नुकतीच होऊन यामध्ये जळगावातील चार पदाधिकाऱ्यांचा आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. वाय.एस देशपांडे यांच्याहस्ते ...

जळगाव : मुंबई येथे आयएमएची वार्षिक परिषद नुकतीच होऊन यामध्ये जळगावातील चार पदाधिकाऱ्यांचा आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. वाय.एस देशपांडे यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.आयएमए जळगावचे सचिव डॉ. विलास भोळे यांनी गेल्या दहा वर्षात जळगाव आयएमए सभासदवाढीसाठी केलेल्या भरीव कामगिरीसाठी त्यांचा या परिषदेमध्ये सत्कार करण्यात आला. राज्य स्तरावर त्यांचा हा चौथ्यांदा सत्कार करण्यात आला. या सोबतच आयएमएच्या केंद्र व राज्य सरकारकडे होणाºया विविध प्रश्नांवरील वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा तर आयएमए राज्य ‘सोशल सिक्युरिटी स्किम’च्या सदस्य नोंदणी वृध्दी करण्यासाठी आयएमए जळगावचे सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे यांचाही सत्कार करण्यात आला. या परिषदेसाठी जळगाव आमएमएचे अध्यक्ष डॉ. किरण मुठे, राज्य आयएमएचे माजी सहसचिव डॉ. राजेश पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. जितेंद्र कोल्हे तसेच डॉ. नितीन भारंबे व डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.डॉ. अनिल पाटील यांची राष्ट्रीय तर डॉ. स्नेहल फेगडे यांची राज्य पातळीवर निवडया परिषदेमध्ये डॉ. स्नेहल फेगडे यांची राज्य आयएमए एएमएस व्हाईस चेअरमनपदी तर डॉ. अनिल पाटील यांची ‘हॉस्पिटल बोर्ड आॅफ इंडिया’च्या कोषागारपदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल जळगाव आयएमएतर्फे या निवडीचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव