शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर ‘जल’गावची अनुभूती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 15:00 IST

५४ वर्षांपासून पुरवताय तृप्तीचा घोट : श्री.सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे सेवा

कुंदन पाटील, जळगाव : गेल्या ५४ वर्षांपासून येथील रेल्वेस्थानकावर प्रवाशांना तृप्तीचा घोट पुरविणारी सेवा श्री.सिद्धी व्यंकटेश देवस्थानने यंदाच्या उन्हाळ्यातही कायम ठेवली आहे. त्यामुळे  थंडगार पाण्याच्या माध्यमातून येथील रेल्वे स्थानकावर ‘जल’गावकरांचे दातृत्व हजारो प्रवाशाना दिलासादायी ठरत आहे. उद्योगपती सीतारामशेठ मणियार यांनी फोडलेला दातृत्वाचा पाझर पुढे चालून श्री.सिद्धी व्यंकटेश देवस्थानच्या माध्यमातून कायम राहिला. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात हा उपक्रम राबविला जातो. त्यासाठी ‘श्री’भक्त महिला व पुरुषांकरवी प्रवाशांना मोफत थंडगार पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पाणी पुरविण्यासाठी दिवसभर यंत्रणा सेवेत असते. विशेष म्हणजे पाणी पुरविण्यासाठी कुठलाही मोबदला न घेता ‘श्री’भक्त सेवारुपाने सेवा पुरवितात. त्यात महिलांचाही समावेश असतो. रेल्वे प्रशासनाच्यावतीने या सेवेसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे सौजन्य नित्यनियमाने दाखविले जाते.त्यामुळे गेल्या ५४ वर्षांपासून सुरु असलेली सेवा यंदाही कायम आहे. म्हणून देशभरातल्या प्रवाशांच्या मनात  ‘जल’गाव ठसतच चालले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jalgaonजळगाव