शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतून उठवायला गेलेल्या वडिलांना दिसला मुलाचा मृतदेह; कुसुंबा येथे तरुणाची आत्महत्या

By विजय.सैतवाल | Updated: September 17, 2023 14:52 IST

रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर तेजस धोंडू पाटील (१९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली.

जळगाव: रात्री  कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर तेजस धोंडू पाटील (१९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली. रविवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचे वडील त्याला खोलीत उठवायला गेले त्या वेळी त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील हा आई-वडील व लहान बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्याच्या वडिलांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. आयटीआयचे शिक्षण घेतलेला तेजस हा  वडिलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करीत होता. शनिवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री तेजसने हा आई-वडील व बहिण यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर तो झोपण्यासाठी वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. मध्यरात्री त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी वडील धोंडू पाटील हे मुलाला उठविण्यासाठी गेले असता मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांचा धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारच्या मंडळींनी धाव घेतली. या विषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोकॉ सदाब सय्यद करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू