शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून परत येत असताना पिता ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 12:55 IST

भुसावळ ते वरणगाव दरम्यानची घटना

ठळक मुद्दे के.सी. पार्क परिसरातील रहिवासीपरिसरात शोककळा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून परत येत असताना झालेल्या अपघातात पांडुरंग पोपट कोळी (६५, रा. के.सी. पार्क परिसर, कानळदा रोड) हे ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी भुसावळ ते वरणगाव दरम्यान घडली. अवघ्या १० दिवसांवर मुलगा गणेश याचे लग्न आले असताना पित्याचा मृत्यू झाल्याने के.सी. पार्क परिसरात शोककळा पसरली आहे.भगीरथ शाळेचे निवृत्त शिक्षक असलेले पांडुरंग कोळी यांचा मुलगा गणेश कोळी याचे ८ मे रोजी लग्न आहे. मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी पांडुरंग कोळी शनिवारी मुक्ताईनगर येथे गेले होते. परत येत असताना वरणगाव ते भुसावळ दरम्यान मालवाहू रिक्षाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली व ते खाली कोसळले. तब्बल तासभर ते रस्त्यावर पडून असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.अखेर या संदर्भात कोळी यांचे जावई पो.कॉ. विजय सोनवणे यांना फोन आला व ते घटनास्थळी पोहचले आणि कोळी यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घरात लग्नाची सर्व तयारीमुलाच्या लग्नाची घरात सर्व तयारी झाली असून बस्तादेखील काढण्यात आला आहे. तसेच आवश्यक सर्व गोष्टींचे बुकिंगही झाले आहे. घरात सर्व लग्नाची तयारी सुरू असताना वर पित्यावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव