शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नेरी येथे अपघातात पिता व पुत्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 18:01 IST

नेरी, ता. जामनेर - येथील गुरांच्या बाजारात येत असताना पिता व पुत्र अपघातात जागीच ठार झाले. रशीद कालू कुरेशी ...

ठळक मुद्देट्रकखाली गेले चिरडले, दोघे वाघारीचेगुरांच्या बाजारात गुरे खरेदी व विक्रीचा व्यवसाय

नेरी, ता. जामनेर- येथील गुरांच्या बाजारात येत असताना पिता व पुत्र अपघातात जागीच ठार झाले. रशीद कालू कुरेशी (६७), आबिद रशीद कुरेशी (२५) रा. वाघारी, ता. जामनेर असे या मयतांचे नाव असून हे दोघे येथील गुरांच्या बाजारात गुरे खरेदी व विक्रीचा व्यवसाय करत होते. मंगळवारी या बाजारात आल्यानंतर बाजार समितीच्या बाहेर आपली दुचाकी लावण्यासाठी मोकळ्या जागेच्या शोधात असताना अचानक दुचाकी घसरली आणि शेजारून आलेल्या माल वाहतूक ट्रकच्या दोन्ही चाकांखाली दोघे व पिता पुत्र सापडले यात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. दोघे कुरेशी पिता व पुत्र हे आपल्या दुचाकीवर आले होते. तेव्हा शेजारून जळगावकडे जाणाऱ्या (जीजे १५-युयु १७२६) या माल ट्रकच्या चाकाखाली सापडले. हा अपघात इतका भयानक होता की, एकाचे डोके फुटून आतील मेंदू, आतड्या बाहेर आल्या होत्या. मंगळवारी बाजार असल्याने पहाटे पासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते घटना घडल्या नंतर जवळपास तासभर दोन्ही बाजूंकडची वाहतूक ठप्प झाली होती नागरिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातJamnerजामनेर