शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

बालाजी पेठेत पिता-पुत्रीवर तीक्ष्ण हत्याराने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 23:32 IST

जुन्या वादातून हल्ला : खाजगी रूग्णालयात उपचार

जळगाव : जुन्या वादातून तीन ते चार जणांनी घरात घुसून पिता-पुत्रीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बालाजी पेठेत घडली.सतिष शर्मा व राधिका शर्मा असे जखमी पिता-पुत्रीचे नाव असून दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.जखमींनी दिलेली माहिती अशी की, बालाजी पेठेत कैलास मदनलाल तिवारी वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरात अनेक वर्षांपासून रवीकुमार बद्रीनारायण शर्मा हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कैलास तिवारी व त्याचे नातेवाईक रवीकुमार यांच्याची वाद घालत होते़ तर त्यांच्यातील घर खाली करण्याचा वादही न्यायप्रविष्ठ आहे़ दरम्यान, अधून-मधून रवीकुमार बालाजी पेठेतच राहत असलेले लहान भाऊ सतिष शर्मा यांच्याकडे जेवणासाठी जातात. शनिवारी रात्री सुध्दा तेथे गेले होते. परंतु, रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कैलास तिवारी, सत्यनारायण तिवारी, रोहित कांतीलाल तिवारी, राहुल तिवारी हे अचानक सतिष शर्मा यांच्या घरी आले व त्यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यातील एकाने सतिष शर्मा यांच्याव तीक्ष्ण हत्याराने चेह-यावर वार केला.नंतर त्यांची मुलगी राधीका हिच्यावरही वार केला़ त्यामुळे दोघांच्या चेहºयावर रक्तस्त्राव होवून जखमी झाले़ त्यानंतर हल्लेखोरांना तेथून पळ काढला.पोलीस ठाण्यात घेतली धावसतिष शर्मा व त्यांच्या मुलीने जखमी अवस्थेत शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. नंतर पोलिसांनी दोघांना वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला. तर पोलिसांनीच दोघांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रात्री खाजगी रूग्णालयाबाहेर नातेवाईकांची चांगलीच गर्दी झालेली होती़ याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे़ जखमी पिता-पुत्रीवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव