शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सडावणला कापूसभाव आंदोलनास्थळी गेलेल्या खासदारांना शेतकऱ्यांनी सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 18:41 IST

कापसाला ७ हजार भाव मिळावा यासाठी अमळनेर तालुक्यातील सडावण येथे रास्ता रोको

ठळक मुद्देशेतकºयांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी गेलेल्या खासदारांवर प्रश्नांची सरबत्तीसडावण येथे शेतकऱ्यांनी केला रास्तारोको आंदोलनआपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले प्रशासनाला

आॅनलाईन लोकमतअमळनेर, ४ : स्वाभिमानी शेतकरी संघटना व संतप्त शेतकऱ्यांनी कापसाला ७ हजार रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी सडावण येथे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी आलेले खासदार ए.टी.पाटील यांना ‘तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल केला. त्यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तालुका लवकर दुष्काळी जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, अशोक पाटील, मधुकर पाटील, प्रवीण पाटील, जितेंद्र पाटील, सतिश पाटील, ज्ञानेश्वर मिस्तरी, गणेश पाटील, धनराज पाटील यांच्यासह सुमारे 300 शेतकऱ्यांनी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी खासदार ए.टी.पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. शिवाजी पाटलाच्या आंदोलनाने मागण्या मान्य होतील का असा खोचक सवाल करताच काही शेतकरी खवळले ‘तुम्ही काय केले आज पावेतो, शेतकऱ्यांसाठी केंद्रात काय केले ?, तुम्ही मतदार संघात फिरकत नाहीत. असा प्रश्नांचा भडीमार सुरु केला. मात्र खासदारांनी वेळ मारून नेण्यासाठी लवकरच समस्या सुटतील आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्यानंतर ११ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस