शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

शेतकऱ्याचा डीडीआर कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:18 AM

अंगावर ओतले रॉकेल

ठळक मुद्दे सावकाराच्या जाचाला कंटाळून उचलले पाऊल

जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील एका शेतकºयाने सावकाराच्या जाचाला कंटाळून शुक्रवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी सावकारावर कारवाईचे आश्वासन दिल्याने पोलिसांनी शेतकºयास सोडून दिले.एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील अनेक शेतकºयांनी सावकाराकडून दोन-तीन वर्षांपूर्वी कर्ज घेतले आहे. कर्जाचा मोबदला म्हणून शेतकºयांच्या जमिनी सावकाराने घेतल्या असून, सावकार जास्तीची रक्कम मागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कर्जाची परतफेड होवू न शकल्याने सावकाराकडून शेतक?्यांना त्रास देणे सुरू झाले होते. शिवाय संबंधीत शेतकºयांच्या जमिनी देखील ताब्यात घेवून जादा पैशांची मागणी करत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.जिल्हा उपनिबंधकांशी चर्चामराठे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने अधिकारी, कर्मचारी जमले. त्यांनी मराठे यांना अडविले. पोलिसांनाही कळविण्यात आले. जिल्हा उपनिबंधक राठोड यांनी मराठे यांच्याशी चर्चा करीत कारवाईचे आश्वासन दिले.त्यानंतर पोलिसांनीही समजूत घालून मराठे यांना परत पाठविले. या ठिकाणी रॉकेल सांडल्याने त्यावर माती आणून टाकण्यात आली. रॉकेलचा वास परिसरात पसरला होता.शेतकरी उत्राण गावातीलशुक्रवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उत्राण येथील डिगंबर चिंता मराठे या शेतकºयाने दुपारी एकच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी गावातील काही शेतकरी देखील उपस्थित होते.लोकशाही दिनी दिला होता इशारासावकाराने जमीन हडप केल्याची तक्रार देऊनही व सावकारी झाल्याचे सिद्ध होऊनही सावकाराविरूद्ध कारवाईस टाळाटाळ होत असल्याने १४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न झाल्यास १५ फेब्रुवारी रोजी आत्महत्या करण्याचा इशारा उत्राण ता.एरंडोल येथील डिगंबर चिंधा मराठे यांनी सोमवार,४ फेब्रुवारी रोजी जिल्हा लोकशाहीदिनी तक्रारीद्वारे दिला होता. मात्र तरीही कार्यवाही न झाल्याने मराठे यांनी आधी जाहीर केल्यानुसार आत्मदहनाचा प्रयत्न केला.