शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील वाडे येथे शेतातील पत्र्याचे घर आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:30 IST

भडगाव , जि.जळगाव : तालुक्यातील वाडे शिवारातील एकनाथ अर्जुन महाजन यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या घराला अचानक आग लागली. त्यात ...

ठळक मुद्देआगीत सुमारे २ लाखांचे नुकसान प्रशासनाने शेतकºयास तत्काळ नुकसान भरपाई द्यावीबादल्या, हंड्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविली

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाडे शिवारातील एकनाथ अर्जुन महाजन यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या घराला अचानक आग लागली. त्यात संसारोपयोगी वस्तूंसह शेती अवजारे जळून खाक झाली. ही घटना १६ रोजी रात्री घडली. शेजारील शेतकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने बादल्या, हंड्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जीवित हानी टळली. मात्र मोठा अनर्थ टळला. या आगीत सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा वाडे येथील तलाठी माने यांनी केला आहे. प्रशासनाने या शेतकºयास तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त कुटुंबासह नागरिकातून होत आहे.वाडे येथील एकनाथ अर्जुन महाजन यांचे शेतजमीन वडाळे वाघळी रस्त्यालगत आहे. शेतात पत्र्याच्या शेडच्या घरात त्यांचे वास्तव्य होते. घरात संसारोपयोगी वस्तूंसह शेतीसाठी लागणारी अवजारेही होती. रात्री अचानक आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू, २० थैल्या रासायनिक खते, पाच पोते धान्य, चारा, चारा कुट्टी, २० पीव्हीसी पाईप, पाच ठिबक संचचे बंडल, शेती अवजारे, तीन कृषी वीज पंप, पत्र्याचे शेड, बाजूचे शेड यासह आगीत जळून खाक झाले. या शेडमधून बेलजोडी आदी जनावरे बाहेर रस्त्यावर बांधल्याने वाचली. यादिवशी घरात कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. आगीने भडका पकडपाच शेजारील जितेंद्र पाटील या शेतकºयाच्या लक्षात आले. आरडा ओरड सुरू झाली. छोटू पाटील यांनी या शेतकºयाला आगीची घटना मोबाइलवर सांगताच गावासह शेजारील शेतकऱ्यांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. बादल्या, हंड्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. मात्र या आगीत सारे जळून खाक झाले. घटनास्थळी  पोलीस पाटील भूषण पाटील, माजी उपसरपंच देवीदास माळी, वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, संभाजी पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.छोटू पाटील, संभाजी पाटील, अर्जुन महाजन, श्यामकांत महाजन, एकनाथ महाजन, भोला मिस्तरी, पंकज मोरे, शालिक मोरे, सावता महाजन, भावडू महाजन, रोशन महाजन, आकाश महाजन, रोशन मोरे, राजाराम महाजन, भिला महाजन, विष्णू महाजन यांनी आग नियंत्रित येण्यासाठी परिश्रम घेतले. 

टॅग्स :fireआगBhadgaon भडगाव