शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबिय दर्शनासाठी गेले अन् मुलाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:04 IST

खंडेराव नगरातील घटना : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव - कुटुुंबिय यावल तालुक्यातील मनुदेवी या तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी गेले असता, घरी एकट्या असलेल्या गणेश नरेंद्र बाविस्कर (२१, रा. खंडेरावनगर, पिंप्राळा परिसर) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गणेश हा त्याच्या कुटुंंबियांसह खंडेराव नगरात वास्तव्यास होता. सोमवारी सकाळी त्याचे आई वडील तसेच दोन्ही भाऊ व इतर नातेवाईक मनुदेवी या तिर्थक्षेत्रावर गेले होते. यावेळी गणेश हा घरी एकटाच होता. कुटुंबिय सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतले असता, गणेश हा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.काही दिवसात होणार होता नोकरीवर रूजूगणेश याच्या पश्चात आई सरला, वडील नरेंद्र बाविस्कर, भाऊ तुषार व दादू असा परिवार आहे. वडील नरेंद्र हे मजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. तर दोन्ही भाऊ शिक्षण घेत आहेत. गणेश यास खाजगी बँकेत नोकरीसाठी कॉल आलेला होता. काही दिवसातच तो बँकेत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याने गळफास घेवून जीवन संपविले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव