शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

खर्चिक व वाईट रूढी-परंपरांना फाटा

By admin | Updated: November 24, 2015 01:02 IST

तळोदा : लगAात नाचणारा घोडा आणू नये अशा खर्चिक रूढींबरोबरच चार दिवसांचे द्वारदर्शन व सात दिवसात उत्तरकार्य असे वेगवेगळे निर्णय व ठराव सर्वानुमते माळी समाजाच्या बैठकीत घेण्यात आले.

तळोदा : लगAात नाचणारा घोडा आणू नये, हळद ज्याच्या त्याच्या घरीच लावावी, वधू पक्षाने रुखवत ठेवू नये, हळदीच्या रात्री बॅण्ड बंद व्हावा, अशा खर्चिक रूढींबरोबरच चार दिवसांचे द्वारदर्शन व सात दिवसात उत्तरकार्य असे वेगवेगळे निर्णय व ठराव सर्वानुमते माळी समाजाच्या बैठकीत घेण्यात आले. पदाधिका:यांच्या या धोरणात्मक निर्णयामुळे समाजात समाधान व्यक्त केले जात आहे.Aात हळद ज्याच्या त्याच्या घरीच लावण्यात यावी, हळदीच्या दिवशी रात्रीचा बॅण्ड बंद करण्यात यावा, लगAात वधू पक्षाने रुखवत देऊ नये, फोटो कार्यक्रम मर्यादित असावा, लगAाची जाहीर वेळ तंतोतंत पाळावी, वरातीत नाचणारा घोडा आणू नये, अशा खर्चिक रूढींबरोबरच उत्तरकार्य, दुखवटा सात दिवसांचा पाळावा, फक्त चौथ्या दिवशीच द्वारदर्शनाला यावे, माहेरपण फक्त सुतकीणाच बाहेर काढून न्यावे, अशा चालीरितींचा समावेश आहे. तसा ठरावदेखील सर्व संमतीनुसार पारित करण्यात आला. या वेळी अध्यक्ष ईश्वर मगरे यांनी सांगितले की, समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना फाटा देऊन बैठकीत सर्वानुमते बंद करण्यात आलेल्या ठरावांची कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहन केले. या वेळी उपाध्यक्ष विनायक माळी यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सचिव मित्तलकुमार टवाळे यांनी केले.

येथील काचमाळी समाज पंच मंडळाची सर्वसाधारण सभा संत सावता माळी भवनात समाजाचे अध्यक्ष ईश्वर रामा मगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीत समाजातील अयोग्य, अनिष्ठ, अनावश्यक, खर्चिक व वेळखाऊ अशा परंपरेने चालत आलेल्या रूढी व परंपरांवर चर्चा करण्यात आली. या सर्व अनिष्ठ रूढी समाजाच्या विकास अन् प्रगतीला बाधक ठरत आहे. मुख्यत: याची झळ सामान्य व गरिबांनाच अधिक बसत असते. त्यामुळे अशा सर्व प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने लग

बैठकीस अरविंद मगरे, गिरधर सागर, अनिल माळी, जयेंद्र सूर्यवंशी, अजित टवाळे, सुधीर माळी, सुनील सूर्यवंशी, पंकज राणे, आंबालाल चव्हाण, भिका माळी, काशिनाथ पिंपरे, हेमलाल मगरे, नारायण राजकुळे, मधुकर मगरे, डॉ. देवीदास शेंडे, भानुदास राजकुळे आदींसह पंच मंडळातील कार्यकारी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.

(तालुका प्रतिनिधी)