शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

२५ जानेवारीपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:08 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया संपली असली तरी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरुन २५ जानेवारी पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.कोरोनामुळे सध्या शैक्षणिक संस्था बंद आहेत. प्रथम वर्षाचे ऑनलाईन वर्ग १ सप्टेंबरपासून सुरु झाले आहेत व उर्वरीत अभ्यासक्रमाचे वर्ग १ ऑगस्ट पासून ऑनलाईन सुरु आहेत. महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया देखील संपली आहे. परंतु काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे केलेली विनंती लक्षात घेऊन बीए, बीकॉम, बीएस्सी प्रथम, व्दितीय, तृतीय वर्ष तसेच एमए, एमकॉम, एमएसडब्ल्यू या वर्गाना प्रवेश घेण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी २५ जानेवारी पर्यंत प्रवेश देण्यात यावा असे आवाहन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यापीठाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव