शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

जोखीमेचे काम करणाऱ्यां प्रति कजगावात व्यक्त केली कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 14:12 IST

जोखीमेचे काम करणाऱ्यां प्रति कजगावात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कजगाव, ता.भडगाव : कोरोना काळात वर्षभरापासून अति जोखीममध्ये काम करणारे वैद्यकीय विभाग, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आजही तेवढ्याच जोखीम काम करत आहे. या जोखीमचे महत्त्व कळत असल्याने २२ रोजी सायंकाळी कजगावात बसस्थानक चौकात तहसीलदार, फौजदारसह महसूल, पोलीस, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने रिकामटेकड्याची धरपकड करत असताना कजगाव येथील नवकार मेडिकलचे मालक तसेच तालुका मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नील ललवाणी यांनी या ठिकाणी उपस्थित प्रशासनातील साऱ्याच मान्यवरांना मास्क भेट देत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. शासनाने घालून दिलेले निर्बंध काटेकोरपणे पालन करावे यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासन रात्रंदिवस मेहनत करत आहे. भडगाव तालुक्यातदेखील याचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भडगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या गावाबरोबरच मोठी बाजारपेठ असलेल्या कजगावातदेखील याचे काटेकोर पालन व्हावे यासाठी २२ रोजी स्वत: तहसीलदार सागर ढवळे, फौजदार सुशील सुशील सोनवणेंसह पोलीस, महसूल, ग्रामपंचायत प्रशासन उपस्थित होते. दरम्यान, कजगाव येथील नवकार मेडिकलचे मालक यथा तालुका मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नील ललवाणी यांनी उपस्थित  प्रशासनातील सर्वांना मास्क देत कृतज्ञता व्यक्त केली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhadgaon भडगाव