शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उरुस व प्रार्थनास्थळांमधून बॅगा लांबविणाºया अल्पवयीन मुलांच्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:28 IST

नागपूर ते भुसावळ दरम्यान शहरामंध्ये होणारे उरुस व धार्मिकस्थळांमधून बॅगा व मोबाईल लांबविणाºया अमरावती येथील अल्पवयीन मुलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या टोळीकडून चोरीच्या वस्तू घेणाºया शेख निहाल उर्फ फरहान शेख आरीफ (१९, रा.कमेला ग्राऊंड, अमरावती) याला अटक केली आहे. 

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई  टोळीकडून चोरीचे साहित्य घेणा-यास अटक

जळगाव : नागपूर ते भुसावळ दरम्यान शहरामंध्ये होणारे उरुस व धार्मिकस्थळांमधून बॅगा व मोबाईल लांबविणाºया अमरावती येथील अल्पवयीन मुलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या टोळीकडून चोरीच्या वस्तू घेणाºया शेख निहाल उर्फ फरहान शेख आरीफ (१९, रा.कमेला ग्राऊंड, अमरावती) याला अटक केली आहे. आरटीओ एजंट अन्सारी निसार शाह (३५, रा.भुसावळ) हे २५ जुलै रोजी दुपारी आपल्याकडील बॅग एका सुरक्षित ठिकाणी ठेवून ते प्रार्थनेसाठी गेले होते.  त्यात रोख पाच हजार रुपये, बॅँकाचे पासबुक, मोबाईल व इतर महत्वाच्या वस्तू होत्या.  शाह परत आले असता बॅग गायब झाली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.अमरावतीपर्यंत धागेदोरेया गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात अमरावतीपर्यंत धागेदोरे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी सहायक फौजदार राजेंद्र का.पाटील, अशोक महाजन, कमलाकर बागुल,किशोर राठोड, विनोद सुभाष पाटील, अरुण राजपुत, रणजित जाधव यांचे पथक अमरावती येथे तसेच हवालदार  विजय पाटील, नरेंद्र वारुळे व दिनेश बडगुजर यांना भुसावळ येथे रवाना केले होते. अधिकच्या तपासात अमरावती येथील दहा ते बारा जणांची अल्पवयीन मुलांची टोळी भुसावळ ते नागपूर दरम्यान उरुसमध्ये जावून चोºया करीत असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीचे सदस्य नागपूर येथे उरुस येथे गेले होते तर चोरीच्या वस्तू घेणारा शेख निहाल हा हाती लागला.  या टोळीच्या शोधार्थ एक पथक कार्यरत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव