शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

रेल्वे हॉस्पिटलमध्ये स्फोट ; दोन कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 23:03 IST

रेल्वे हॉस्पिटलमध्ये एसी मध्ये गॅस  रिफिलिंग करत असताना स्फोट झाला.

ठळक मुद्देगॅस रिफिलिंगचे काम करत असताना स्फोट.

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : मध्य रेल्वेच्या शहरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये एसी मध्ये गॅस  रिफिलिंग करत असताना स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.

शशी शंकर व अखिलेश कुमार अशी या जखमींची नावे आहेत. रेल्वे रूग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये इलेक्ट्रीक विभागातील एसी मेंटेनन्स करणारे कर्मचारी शशी शंकर व हेल्पर अखिलेश कुमार हे गॅस रिफिलिंगचे काम करत होते. त्याचवेळी अचानक स्फोट झाला यात वरील दोन जण जखमी झाले. जखमींना रेल्वे रुग्णालयातच उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  दरम्यान, स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर रुग्णालयातील रुग्ण घाबरले. याशिवाय उपस्थित डॉक्टर्स व नर्सेस रेल्वेचे कर्मचारी सैरावैरा पळू लागले होते.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळBlastस्फोटrailwayरेल्वेhospitalहॉस्पिटल