शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनावश्यक’ही बंद, भाजीपाला मिळेल घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:51 IST

शेतकरी गटांची मदत : बाजार समितीमध्ये गर्दीला निर्बंध

जळगाव : या पूर्वी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान सुरू होत्या. आता या वेळी केवळ औषधी व दूध विक्री सुरू राहणार आहे. किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीही बंद राहणार असून शासन व्यवस्थेनुसार नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळणार आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये कृषि उत्पादने विक्रीसाठी कुठलेही बंधने नसून शेतमाल व फळांची वितरण व्यवस्था कृषि विभाग तसेच शेतकरी गटांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरोकळ विक्रेते तसेच नागरिकांना प्रवेश राहणार नाही. तेथे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कृउबा सचिवांवर राहणार आहे.लॉकडाऊनच्या काळात शहरात नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक संस्था यांच्यामदतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीची माहिती मोबाईल अ‍ॅपवर साठविण्यात येणार असून आवश्यकता भासणाºया नागरिकांचे ‘स्वॅब कलेक्शन मोबाईल व्हॅन’मार्फत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.दुकाने सुरू असल्यास कारवाईलॉकडाऊनमध्ये फेरीवाले, ठिकठिकाणी दुकाने लावणारे विक्रेते तसेच औषधी व दूध केंद्राव्यतिरिक्त इतर दुकानेही बंद राहणार आहेत. परवानगी नसलेली दुकाने सुरू असल्यास अथवा फेरीवाले, अतिक्रमण आढळल्यास त्यांच्यावर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिला. या लॉकडाऊन दरम्यान, दिव्यांग व्यक्तींना काही अडचण असल्यास त्यांना मदत करण्यात येणार असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव